#गुळाचीमऊलुसलुशीतलापशी #पौष्टिकलापशी #wheathalva #maharashtriandessert #healthylapsi
नमस्कार मित्रांनो,
तुम्हा सर्वांचे सानिका किचन या मराठी चॅनेल
मध्ये मनःपूर्वक स्वागत.
DEAR FREINDS,
WELCOME TO SANIKAKITCHEN MARATHI CHANNEL
Please take a moment to like and subscribe ◕ ‿ ◕
http://www.youtube.com/c/sanikakitchen
साहित्य :-
एक वाटी लापशी रवा
एक वाटी गूळ
एक चमचा वेलची पावडर
ड्रायफ्रूट्स ( आवडीप्रमाणे )
ओल्यानारल्याचे काप ( आवडी प्रमाणे )
दोन ते तीन चमचे तूप

























